Posts

Showing posts from June, 2019
हिंदू  अडगळ नाही ! एक समृद्ध स्वतंत्र नेटिव्ह  हिंदू धर्म जो सतत विदेशी वैदिक ब्राह्मण धर्माशी लढला आहे , लढत आहे ! नेटिविस्ट डी डी राऊत सर्व प्रथम १९७० साली बौद्धिक मंडळ , पवनी येथ काही मित्रांच्या बैठकीत नेटीव्हीसम आणि नेटिव्ह हिंदुत्व हा विचार मांडला . पुढे  जाती , वर्ण , भेदभाव या विरुद्ध मत मांडणी साठी १९७३ मध्ये फेडेरेशन फॉर एरंडीकेशन ऑफ एव्हिल्स नावाची मुंबई मध्ये काही मित्रांना सोबत घेऊन संघटन बनविली . शिक्षण संस्था काढली , प्राथमिक इंग्रजी शाळा , अनाथ बाळ गृह चालविले आणि नेटीव्हीसम , नेटिव्ह हिंदुत्व या विचारला अधिक गती देण्या साठी १९९० मध्ये मूलभारतीय विचार मंच हि वैचारिक विचार मांडणारी संस्था काढली अनियत कालिक पेपर काढले , १९९१ मध्ये नेटिव्ह पीपल्स पार्टी , सत्य हिंदू धर्म सभा निर्माण केली . आम्ही ज्या वेळी नेटीव्हीसम हाच आमचा गुरु , नेटिव्ह हिंदुत्व हेच आमचे मार्गदर्शन हा संदेश हिंदुस्थान , मूलभारतीय हिंदू समाज , धर्मान्तरित हिंदू समाजाला , जगाला देत होतो , हिंदू धर्मात जाती , वर्ण , भेदभाव नाही ,तो ३ टक्के विदेशी वैदिक ब्राह्मण धर्मात असून हिंदू धर्म आणि...