हिंदू धर्म हा मुक्त धर्म तर ब्राह्मण धर्म बंदिस्त धर्म :
जगातील सर्व धर्म दोन प्रकारात विभक्त होतात . ते म्हणजे मुक्त धर्म आणि बंदिस्त धर्म .
हिंदू धर्म हा जगातील पहिला आणि पहिला मुक्त धर्म होय . हा धर्म फार पुरातन असल्या मुळे या धर्माला सनातन अथवा पुरातन धर्म असेही म्हटले जाते , हा हिंदू धर्म हिंदुस्तानात निर्माण झाल्या मुळे त्याला तिथल्या लोकांचे नावाने , देश्याच्या नावाने जगात ओळखले गेले .
हिंदू धर्मतूनच पुढे बौद्ध , जैन , शीख , लिंगायत , शैवि , वारकरी , महानुभाव असे मत व संप्रदाय निर्माण झाले काही पुढे स्वतंत्र धर्म म्हणून मानले गेले तरी त्यांचा धार्मिक , नैतिक आधार सनातन , पुरातन हिंदू धर्मच राहिला आहे . हे सर्व धर्म हिंदू तुन निर्माण झाले त्या मुळे ते धर्म मुक्त धर्म या प्रकारात येतात . पुढे बौद्ध धर्माचा प्रभाव ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मा वर पडल्या मुळे हे धर्म सुद्धा मुक्त धर्म झाले .
मुक्त धर्म मध्ये धर्मातर मान्य हे विशेष होय . म्हणजे दुसऱ्या धर्माची माणसे धर्मातर करून या धर्मात येऊ शकतात आणि धर्मांतर करून दुसऱ्या धर्मात सुद्धा जाऊ शकतात. या साठी त्या धर्माला मानतो एव्हढा उच्चर आणि नंतर त्या धर्मची काही नियम पालन करणे पुरेशे ठरते , त्या मुळे बुद्धम शरनं गच्चमी म्हटले कि कोणालाही बौद्ध होता येते त्या नंतर पंचशील वगैरे येतात , तसेच हिंदू धर्मात ओम नमो शिवाय म्हटले कि हिंदू होता येते . या सर्व मुक्त धर्मात भेदाभेद , उचनीच , वर्गीकरण नाही .
या उलट बंदिस्त धर्माच्या वर्गात वैदिक ब्राह्मण धर्म , पारशी धर्म , जु धर्म येतात . पारशी धर्मात बाह्य माणसे धर्मातर करून पारशी होऊ शकत नाही . जु धर्म हा इजिप्त च्या लोकांना घेत नव्हता . वैदिक ब्राह्मण धर्म हा केवळ ब्राह्मीना साठी असून , इतर कोणीही धर्मातर करून ब्राह्मण होऊ शकत नाही . त्या मुळे विदेशी आर्य ब्राह्मण जेव्हा यूरेशिया मधून प्रथम पर्शिया आणि त्या नंतर खैबर खिंडीतून हिंदुस्तानात आले , आक्रमण करून येथील जग विख्यात हिंदू - सिंधू संस्कृत नष्ट केली हिंदू ना जाळून मारले आणि आपला बंदिस्त वैदिक ब्राह्मण धर्म प्रचार सुरु केला तेव्हा त्यांचे पुढे हिंदुस्तानातील हिंदू धर्मी सनातन लोकांचे धार्मिक , राजकीय , सामाजिक आर्थिक दृष्ट्या काय करायचे हा प्रश्न निर्माण झाला . हिंदू ना तर ब्राह्मण म्हणून वैदिक ब्राह्मण धर्मात घ्यायचे नाही पण त्यांना टाळता येणे शक्य नाही म्हणून हिंदूंतील स्थानीय राजकीय वर्गाला त्यांनी क्षत्री अर्थात क्षत्रिय , थानिया , म्हणून आपल्या पेक्षा कमी कायम दर्जा देऊन बरेच निर्बंध त्याचे वर टाकले , असेच त्यांनी व्यापारी वर्गावर केले , शेतकरी - मजूर वर्गावर उत्तरोत्तर अधिक जाचक निर्बंध घालून त्यांना कधीही ब्राह्मण म्हणून घेतले जाणार नाही हि तजवीज केली .
आज आम्ही एवढाच म्हणू शकतो कि हिंदू धर्म , हिंदू आणि वैदिक ब्राह्मण धर्म , ब्राह्मण वेग्वेगडे आहेत . हिंदू धर्माला हिंदू गैर ब्राह्मण लोकांनी आपली संस्कृती , जीवन शैली म्हणून तर जपलीच पण आपण विदेशी ब्राह्मण आणि ब्राह्मण धर्मी नाहीत हे सत्य सुद्धा ते कधी विसरले नाहीत . त्या मुळे आज ९७ प्रतिशत असलेला गैर ब्राह्मण हिंदू समाज मन हि मन विदेशी ३ प्रतिशत ब्राह्मण चा तिरस्कार करीत असतात हे सत्य होय .
आजच्या आधुनिक काळात धर्मात्मा कबीर वाणी बीजक हाच एक मात्र हिंदू धर्म ग्रंथ आहे ज्या मध्ये पुरातन , सनातन सत्य हिंदू धर्म सांगितलं आहे . या आमच्या धर्मात वर्ण , जाती , भेदाभेद नाही , जानवे , होम हवं , ब्राह्मण नाही , त्या मुळे सर्व हिंदू सारखेच , एकच .ओम नमो शिवाय एव्हडे म्हणून कोणालाही हिंदू धर्मी होता येते , हिंदू धर्म मुक्त धर्म आहे !
नेटिविस्ट डी डी राऊत ,
अध्यक्ष ,
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट

Comments
Post a Comment